महत्वाचे: आमची वेबसाईट "VivahSanstha.com" अशी असून आमचा इतर कोणत्याही संस्थेची/व्यक्तींशी अथवा इतर कोणत्याही वेबसाईटशी संबंध नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. आमच्यायेथे पहिल्या काही दिवसांसाठी फ्री रजिस्ट्रेशन केले जाते. आमच्या नावाने इतर कोणी पैशांची मागणी करत असल्यास आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी.